मानवी आहारातील घटक

                   मानवी आहारातील घटक मानवी शरीराच्या वाढीसाठी सकस अन्नाची गरज असते. उत्तम आरोग्यासाठी अन्नघटकांच्या माध्यमातून सजीवांना विविध प्रकारची पोषणद्रव्ये मिळतात. या पोषण द्रव्यांचे प्रामुख्याने कर्बोदके (Corbodhydrates), स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, विविध प्रकारचे क्षार व पाणी असे वर्गीकरण करता येते.

* कार्बनी पदार्थ *

कर्बोदके (Carbohydrates)
  • निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी संयुगे म्हणून कार्बोदकांचा उल्लेख केला जातो 
  • हिरव्या वनस्पती मधील प्रकाश संश्लेषण जैव-रासायनिक क्रियेद्वारे कर्बोदकाची निर्मिती होते 
  • पिष्टमय पदार्थ व विविध प्रकारच्या शर्करा यांचा कार्बोदके मध्ये समावेश होतो 
  • कर्बोदके ही कार्बन C हायड्रोजन H व ऑक्सिजन O या मूलद्रव्यापासून बनवलेली संयुगे आहेत.
  • महत्वाचे कार्बोदके ही मुख्यत: स्टार्च पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात असतात.
  • स्टार्च रेणूंचे विघटन होऊन माल्टोज व मॉटोजच्या विघटनातून ग्लुकोज ही शर्करा तयार होते व ही शर्करा पेशींचा चयापचयासाठी वापरली जाते
  • याव्यतिरिक्त उर्वरित जादा शर्करेचे ग्लायकोजेन मध्ये रूपांतर होऊन ते यकृताच्या पेशीमध्ये साठवले जाते.

प्रतिने (Protiens)
  • प्रथिनेही अमिनो आम्लाची बनलेली असतात
  • प्रथिनांच्या निर्मितीस कारणीभूत असलेली अमिनो आम्लं सुमारे 20 प्रकाराची आहे
  • पेशीमधील पाण्याचे वजन वगळता निम्याहून अधिक वजन प्रथिनांचे असते
प्रथिनांचे स्वरूप अथवा वर्गीकरण
प्रथिनांचे स्रोत व त्यांची कार्य

जीवनसत्वे (Vitamines)
  • फुंकू या संशोधकाने जीवनसत्त्वांचा शोध लावला
  • जीवनसत्त्वेही शरीराच्या योग्य वाढ विकास व उत्तम आरोग्यासाठी आवश्यक अशी सेंद्रिय संयुगे आहेत
  • जीवनसत्त्वांच्या रेणूमध्ये अमिनो आम्लं समाविष्ट असतात.
  • जीवनसत्व "ड" वगळता इतर सर्व जीवनसत्त्वे ही आहारातूनच मिळावी लागतात. कारण इतर अन्नद्रव्ये प्रमाणे जीवनसत्त्वाचे विघटन व संसलेशन न होता ती जशीच्या तशी वापरली जातात.
  • जीवनसत्त्व "ड" हे कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना उपलब्ध होते

* अकार्बनी पदार्थ *

Comments