Skip to main content
संशोधक व शोध
- डॉ. जयंत नारळीकर - स्थिर विश्वाचा सिद्धांत
- आल्फ्रेड नोबेल - डायनामाईट
- डॉ. विजय भाटकर - परम संगणक
- डॉ. हरगोविंद खुराना - कृत्रिम जीन्स
- जॉन डाल्टन - अणू सिद्धांत
- चार्ल्स डार्विन - नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
- एन्रिको फर्मी - अणू भट्टी
- जोसेफ प्रिस्टले - ऑक्सिजन वायू
- ग्रॅहम बेल - दूरध्वनी
- राईट बंधू - विमान
- मॅकमिलन - सायकल
- चार्ल्स बॅबेज - संगणक यंत्र
- बुशनेस - पाणबुडी
- इगॉर सिकोस्र्की - हेलिकॉप्टर
- जॉन लॉगी बेअर्ड - दूरदर्शन
- विल्यम रोएंटजेन - क्ष किरण
- चार्ल्स टोन्स व शॉल - लेसर किरणे
- जे. पार्किन्सन - रेफ्रिजरेटर
- जे. मार्कोनी - वायरलेस
- एडिसन - विद्युत बल्ब व ग्रामोफोन
- आयझॅक न्यूटन - गुरुत्वाकर्षण सिद्धांत व गतीविषयक नियम
- जॉन डनलॉप - टायर
- अल्बर्ट आइनस्टाइन - सापेक्षतावादाचा सिद्धांत
- जेम्स वॉट - वाफेचे इंजिन
- जॉन गॉरी - रेफ्रिजरेटर
- अलेक्झांडर फ्लेमिंग - पेनिसिलीन
- डॅनियल रुदरफोर्ड - नायट्रोजन वायू
- विल्यम पुल्सेन - टेपरेकॉर्डर
- जॉन फ्रॉलिक - ट्रॅक्टर
- चार्ल्स शोल्स - टाइपरायटर
- एम. स्मिथ - वॉशिंग मशीन
- गॅलिलिओ - दुर्बीण
- सिग्मंड फ्राईड - मानसिक विश्लेषण
- रुडॉल्फ डिझेल - डिझेल इंजिन
- टेलर व यंग - रडार यंत्रणा
- सी. व्ही. रामन - रामन इफेक्टस्
- ब्रेल - अंधांसाठी लिपी
- जगदीशचंद्र बोस - वनस्पतींना भावना असतात.
Comments