नागरिक्षात्र

  1. घटना समितीचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्रप्रसाद
  2. भारतीय राज्यघटना संमत झाली - 26 नोव्हेंबर 1949
  3. भारताचे मसुदा समितीचे अध्यक्ष - डॉ. आंबेडकर
  4. भारतीय राज्यघटना कधी पासून लागू झाली - 26 जानेवारी 1950
  5. भारतीय घटनेचे शिल्पकार होते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  6. भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे सरसेनापती - सरनामा
  7. अस्पृश्यात पाळणे कलमान्वये गुन्हा आहे - कलम 44
  8. राष्ट्रपतीस शपथ कोण देतात - सरन्यायाधीश
  9. समान नागरिक कायदा कलमन्वये आहे - कलम 17
  10. उपराष्ट्रपतीस शपथ कोण देतात - राष्ट्रपती
  11. राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील महत्वाचा दुवा - पंतप्रधान
  12. भारताच्या अँटर्नी जनरालाची नेमणूक करतात - राष्ट्रपती
  13. संसदेचे स्थायी सभागृह कोणते - राज्यसभा
  14. अर्थ आयोगाची रचना कोण करतो - राष्ट्रपती 
  15. केंद्रशासनाचा कार्यकारी प्रमुख असतो - पंतप्रधान
  16. घटकराज्याचा कार्यकारी प्रमुख असतो - मुख्यमंत्री
  17. केंद्रशासनाचा घटनात्मक प्रमुख असतो - राष्ट्रपती
  18. घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख असतो - राज्यपाल
  19. भारतातील सध्या शेवटचे 29 वे राज्य - तेलंगणा
  20. महाराष्ट्रातून लोकसभेवर सदस्य पाठवितात - 48
  21. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सदस्य पाठवितात - 19
  22. उत्तर परदेशातून लोकसभेवर सदस्य पाठवितात - 81
  23. विनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती - नीलम संजीव रेड्डी 
  24. राष्ट्रपती आणि बानी कलमान्वये घोषित करतात - 352
  25. घटकराज्यातील घटनात्मक पेचप्रसंग आणिबाणी- 356
  26. संसदेस घटना दुरुस्तीचे अधिकार कलमानव्ये आहे - 368
  27. भारतीय तिन्ही सेनादलाच सरसेनापती - राष्ट्रपती
  28. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो - 5 वर्ष
  29. उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात - राष्ट्रपती
  30. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो - उपराष्ट्रपती
  31. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते - राज्यसभा
  32. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते - लोकसभा
  33. घटकराज्याचे वरिष्ठ सभागृह कोणते - विधानपरिषद
  34. घटक राज्याचे कनिष्ठ सभागृह कोणते - विधानसभा
  35. राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात - राष्ट्रपती
  36. घटकराज्याचे स्थायी सभागृह कोणते - विधानपरिषद
  37. केंद्र व राज्यशासनामधील दुवाच - राज्यपाल
  38. भारतीय लोकसभा सदस्य संख्या किमान - 547
  39. भारतीय लोकसभा सदस्य संख्या कमाल - 552
  40. भारतीय राज्यसभा सदस्य संख्या - 250
  41. महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या - 288
  42. महाराष्ट्राची विधानपरिषद सदस्य संख्या - 78
  43. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलमन्वये - 124
  44. राष्ट्रपती आर्थिक आणिबाणी घोषित करतात - 360
  45. जम्मू-काश्मीर राज्याचा दर्जा मिळाला - कलम 360
  46. लोकसभा-विधानसभा सदस्य वयोमर्यादा - 25 वर्ष
  47. राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी असतो - राष्ट्रपती

  48. UPSC व MPSC सदस्यचा कार्यकाळ - 6 वर्ष
  49. UPSC अध्यक्ष / सदस्य सेवानिवृकती वर्ष - 65 वर्ष
  50. MPSC अध्यक्ष / सदस्य सेवानिवृकती वर्ष - 62 वर्ष
  51. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सेवानिवृत्ती - 65 वर्ष
  52. राष्ट्रपतींचे वेतन दरमहा - 1,50,000₹
  53. राज्यपालांचे वेतन दरमहा - 1,10,000₹
  54. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वेतन - 90,000
  55. उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश वेतन - 80,000
  56. भारताचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात - राष्ट्रपती
  57. घटक राज्याचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात - राज्यपाल
  58. राज्यघटनेचे प्रस्तावना लेखक - पं. जवाहरलाल नेहरू
  59. शिक्षण हा विषय सूचित आहे - समवर्ती सूची
  60. भारतीय शासन कोणत्या प्रकारचे आहे - संसदीय
  61. भारतीय शासन प्रणाली प्रकारची आहे - लोकशाही
  62. संसदेचे वर्षभरात किती अधिवेशने होतात - दोन
  63. अर्थविधीयक फेटाळण्याचा अधिक - राष्ट्रपतीस
  64. वैधानिक शेषधीकर कोणास आहेत - संसदेस
  65. भारतीय पहिला दलित राष्ट्रपती - के. आर. नारायणन
  66. विधानपरिषदेचे वर्षातून अधिवेशन होतात - दोन
  67. विधान सभेचे वर्षातून अधिवेशन होतात - तीन
  68. राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष - पंतप्रधान
  69. भारताचे निर्वाचन आयोग किती आहेत - तीन
  70. भारताचे लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष - पंतप्रधान
  71. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार - कायदेमंडळास
  72. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे कोणती आहेत - नागपूर, औरंगाबाद, पणजी (गोवा)
  73. भारतीय राज्यघटनेत प्रथम किती कलमे व परिशिष्टे होती - 395 व 8
  74. भारतीय राज्यघटनेत सध्या किती कलमे व परिशिष्टे आहेत - 444 व 12
  75. संसदीय लोकशाहीची कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे - इंग्लंड
  76. केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेस कोणत्या कलमानव्ये जबाबदार असते - कलम 75
  77. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात - राष्ट्रपती
  78. राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी असतो - राष्ट्रपतीचा
  79. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशास शपथ - राष्ट्रपती
  80. राज्यपालास शपथ कोण देतो - राष्ट्रपती
  81. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सेवनिवृक्ती - 62 वर्ष
  82. उपराष्ट्रपतिचे दरमहा वेतन - 1,25,000
  83. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशचे वेतन - 1,00,000
  84. सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशचे वेतन - 90,000₹
  85. नायब-राज्यपालांचे वेतन दरमहा - 80,000₹
  86. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशास शपथ - राष्ट्रपती
  87. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशास शपथ - राज्यपाल
  88. भारतीय संघराज्य कसे आहे - केंद्रोस्तरी
  89. भारत हा देश कसा आहे - धर्मनिरपेक्ष
  90. राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नेमतो - 12
  91. मूलभूत कर्तव्ये घटनेच्या कलमात आहेत - 51 अ
  92. लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार - राष्ट्रपतीस
  93. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार - राज्यपालास
  94. लोकसभेचे पाहिले अध्यक्ष कोण होते - ग. वा. मावळणकर
  95. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  96. भाषांवर प्रांतरचना भारतात कधी झाली - 1956
  97. भाषात्वार प्रांतरचनेनुसार पहिला भाषिक राज्य - आंधरप्रदेश
  98. राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे - केंद्रसरकरचा 
  99. MPSC चे पहिले अध्यक्ष कोण होते - एस. पी. थोरात
  100. पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली - 1951-1952
  101. महाराष्ट्राचे प्रमुख उच्च न्यायालय कोठे आहे - मुंबई
  102. घटनेच्या 8 व्या परिशिष्टात प्रथम किती भाषांचा समावेश करण्यात आला आहे - 18 भाषांचा
  103. घटनेच्या 8 व्या परिशिष्टात चार भाषांचा आणखी समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनव्ये करण्यात आला - 92 वी
  104. घटनेच्या 8 व्या परिशिष्टात 2003 मध्ये समाविष्ट केलेल्या 4 भाषा - बोडो, संथाली, मैथिली व डोग्री
  105. कोणत्या घटना दुरुस्तीत सर्वाधिक दुरुस्त्या झाल्या म्हणून त्यास घटना दुरुस्तीची मिनी घटना म्हणतात - 42 वी
  106. एखाद्या गुन्हेगारास दयेचा अधिकार देण्याचा राष्ट्रपतीला कोणता कलमानव्ये आहे - कलम 72
  107. लिखित स्वरूपातील " जगातील सर्वात मोठी राज्यघटना" कोणत्या देशाची आहे - भारत
  108. भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्व प्रथम कोणी सुचवली - मानवेंद्र एन. रॉय
  109. इंग्रजी व हिंदी भाषेला घटनेच्या कोणत्या कलमानव्ये दर्जा देण्यात आला - कलम 343
  110. भारतातील नागरिकत्व कोणत्या प्रकारचे आहे - एकेरी नागरिकत्व
  111. कोणता मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेतून कलम 42 अन्वये वगळण्यात आले आहे - संपत्तीचा हक्क
  112. समान नागरि कायदा हे कशाचे निदर्शक आहे - मार्गदर्शन तत्वे
  113. विधानसभेची रचना घटनेच्या कोणत्यावकलमन्वये झाली आहे - कलम 170
  114. विधानपरिषदेची रचना घटनेच्या कोणत्या कलमानव्ये झाली आहे - कलम 171
  115. भारताच्या राष्ट्रपतींची नियुक्ती घटनेच्या कोणत्या कलमानव्ये होते - कलमव 52
  116. केंद्रीय अर्थविधीयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते - लोकसभेत
  117. घटकराज्याचे अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते - विधानसभेत
  118. कायदेशीरपणे युध्द किंवा शांतीची घोषणा कोण करतात - राष्ट्रपती
  119. राज्यपुर्नरचना आयोगाची स्थापना कोणत्या समितीचे अध्यक्षतेखाली झाली - फजलअली समिती (1956)
  120. घटकराज्याचे मुख्यमंत्र्यांची निवड कोण करतात - विधानसभा सदस्य
  121. भारतातील नागरी स्वराज्य संस्थेची सर्वोच्च संस्था कोणती आहे - महानगरपालिका
  122. भारतात कोणती राजकीय पक्ष पद्धती आहे - अनेकपक्ष पद्धती
  123. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, व लोकशाही गणतंत्र ही तत्वे कशात आहेत - घटनेच्या सरनाम्यात 
  124. भारत हे संघराज्य आहे, असा युक्तिवाद घटना समितीत कोणी केला होता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  125. एखादे विधायक अर्थविरोधक आहे किंवा नाही हे कोण ठरवितो - लोकसभा अध्यक्ष 
  126. भारतामध्ये कोठेही मुक्तपणे संचार करणे हा घटनेचा कोणत्या प्रकारचा हक्क आहे - स्वतंत्राचा हक्क कलम - 19
  127. मूलभूत हक्कावर गदा आल्यावर कोठे दाद मागता येते - सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात
  128. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणे बंधनकारक आहे हे घटनेच्या कलमात आहे - कलम 45 (21अ)
  129. कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत - समानतेचा हक्क (कलम 14)
  130. संघराज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असतो - राष्ट्रपती, पंतप्रधान व केंदीय मंत्रिमंडळ
  131. केंद्रशासित प्रदेशाचा राज्यकारभार पाहण्यासाठी राष्ट्रपती कोणाची निवड करतात - नायब राज्यपाल
  132.  राष्ट्रीय यकता यापुढे अखंडता हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनव्ये जोडण्यात आला आहे - 42 वी
  133. भारतात बाह्य आक्रमनांमुळे कलम 353 अनव्ये प्रथम आणिबाणी केव्हा जाहीर करण्यात आली होती - 1975
  134. भारतात आणिबाणी कोणत्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत जाहीर करण्यात आली होती - इंदिरा गांधी 1975
  135. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या गैरहजेरीत राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहतो - सरन्यायाधीश
  136. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविण्यास कोणत्या सभेचे सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक आहे - लोकसभा
  137. संघराज्यातील प्रत्येक राज्याला राज्याचा दर्जा घटनेच्या कोणत्या कलमानव्ये देण्यात आले - कलम 371
  138. राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त सभागृहास काय म्हणतात - संसद
  139. घटकराज्यातून लोकसभेकरिता किती खासदारांची मतदारसंघातून निवड होते - 525
  140. केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेकरिता किती खासदारांची मतदारसंघातून निवड होते - 20
  141. अँग्लो इंडियनच्या किती सभासदांची राष्ट्रपती लोकसभा सदस्य म्हणून नियुक्ती करतात - 2
  142. भारताचे पंतप्रधानपद सर्वाधिक काळ कोणी भूषविले - पं. जवाहरलाल नेहरू (1947-1964)
  143. धनविधक हे संसदेच्या कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते - लोकसभा
  144. संसदीय शासनप्रणालीत कार्यकारी मंडळ कोणास जबाबदार असते - कायदेमंडळास
  145. लोकसभेची निवळनुक लढविणऱ्या उमेदवारास किती अग्रीम रक्कम भरावी लागते - 10,000₹
  146. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही संसद सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण भूषवितात - लोकसभा अध्यक्ष 
  147. राज्यसभेचे 238 सभासद घटक राज्याच्या कोणत्या सदयांकडून निवडले जाते - विधानसभा सदस्य 
  148. राज्यसभेवर 12 सभासदांची नियुक्ती कोण करतात - राष्ट्रपती
  149. राज्यसभावव विधानसभा हे कोणत्या प्रकारचे सभागृह आहेत - स्थायी स्वरूपाचे 
  150. राज्यसभा व विधानपरिषदेचे 1/3 सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात - दर 2 वर्षांनी
  151. एखाद्या विधेयकांवर समसमान मते पडल्यास निर्णायक मत कोण देतो - लोकसभा अध्यक्ष 
  152. कोणत्याही सार्वजनिक निवडणुकीत सामान्य नागरिकांचे मतदानाकरिता वय किती लागते - 18 वर्ष
  153. संरक्षक विषयक विशेष कायदा करण्याचे अधिकार कोणास आहे - संसदेस
  154. राष्ट्रपतींच्या आणिबाणी जाहीर करण्याचे संबंधित कलमे कोणती आहेत - कलम 352, 356, 350
  155. केंद्र व घटकराज्य यांचे सत्ता विकेंद्रीकरणामुळे काय झाले - केंद्रशासन प्रबळ बनले
  156. भारताचा एकंदरित राज्य कारभार कोणाच्या नावाने चालतो - राष्ट्रपती
  157. भारताच्या राष्ट्रपतींची निवड कशी होत असते - संसदेच्या दोन्ही सभागृहांद्वारे 
  158. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतिची निवड कशी होते - अप्रत्यक्षपणे 
  159. अखिल भारतीय सेवांमधील उच्च अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करतात - राष्ट्रपती 
  160. केंद्रीय मंत्रिमंडळाची नेमणूक कोण करतात - राष्ट्रपती (पंतप्रधानांचा  सल्ल्यावरून)
  161. घटक राज्याचे मंत्रिमंडळाची नेमणूक कोण करतात - राज्यपाल (मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून)
  162. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची नेमणूक कोण करतो - राष्ट्रपती
  163. राज्य मानवी हक्क आयोगाची नेमणूक कोण करतो - राज्यपाल
  164. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याकरीत कोणाची परवानगी लागते - राष्ट्रपतींची 
  165. घटकराज्याचे मंत्र्यांना अटक करण्याकरिता कोणाची परवानगी लागते - राज्यपालांची 
  166. राष्ट्रपतींच्या निवडीसाठी कोणत्या सभागृहाचा समावेश असतो - राज्यसभा व विधानसभा 
  167. राष्ट्रपतीवर महाअभियोग चालविण्याचे अधिकार कोणास असतो - संसदेस
  168. संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहेत - राष्ट्रपतीस
  169. उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात - राज्यपाल 
  170. घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार कोणास असतो - सर्वोच्च न्यायालयास
  171. भारतातील मंत्रिमंडळरुपी कमानीची आधारशीला कोण आहे - पंतप्रधान
  172. राष्ट्रपतीच्या गैरहजरीत त्यांचे कामकाज कोण पाहतो - उपराष्ट्रपती
  173. भारत सरकारचा प्रमुख कायदेविषयक सल्लागार कोण असतो - महान्यायबाबी (अँँटर्नि जनरल)
  174. घटकराज्याचा प्रमुख कायदेविषयक सल्लागार कोण असतो - महाधिवक्ता (अँडव्होकेत जनरल)
  175. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्काचे संरक्षक कोण आहेत - सर्वोच्च न्यायालय
  176. राष्ट्रीय विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात - पंतप्रधान
  177. स्वतंत्र भारताचा सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती केव्हा झाली - 1950
  178. इंडियन पिनल कोड (भा. दं. वि.) कायदा केव्हा मंजूर झाला - 1860 (लॉर्ड कॅनिंन कारकीर्द)
  179. विधान सभेचे वर्षातून किती अधिवेशन होतात - तीन (हिवाळी-नागपूर / उन्हाळी व पावसाळी-मुंबई)
  180. विधानसभा व विधांपरिषद एकाच वेळी हिवाळी अधिवेशन कोठे भरते - नागपूर
  181. महाराष्ट्रातील कायदेमंडळ कोणत्या प्रकारचे आहेत - द्विगृही (विधानसभा व विधानपरिषद)
  182. फक्त कोणत्या राज्यात द्विगृही सभागृह आहे - महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, व जम्मू काश्मीर
  183. राज्यात अंदाजपत्रक धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते - विधानसभा
  184. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद कोणत्या मुख्यमंत्र्याने भूषविले - वसंतराव नाईक (1963-1975)
  185. राज्याचे राज्यपालास पदग्रहणाची शपथ कोण देतो - उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
  186. राज्यपाल रजेवर असतांना त्यावेळी कोण काम पाहतो - उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
  187. 1946 ते 1952 पर्यंत मुंबई इलख्याचे (प्रांताचे) पहिले मुख्यमंत्री कोण होते - बाळासाहेब ग. खेर
  188. 1952 ते 1956  पर्यंत मुंबई इलख्याचे (प्रांताचे) पहिले मुख्यमंत्री कोण होते - मोरारजी देसाई
  189. 1956 ते 1960 पर्यंत मुंबई इलख्याचे (प्रांताचे) पहिले मुख्यमंत्री कोण होते - यशवंतराव चव्हाण
  190. 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 पर्यंत स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते - यशवंतराव चव्हाण
  191. UPSC चे अध्यक्ष व सदस्यांची निवड / नेमणूक कोण करतात - राष्ट्रपती 
  192. MPSC चे अध्यक्ष व सदस्यांची निवड / नेमणूक कोण करतात - राज्यपाल
  193. शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाच्या कसोट्या ठरवून नोकरीची कोण करते - मंडळ आयोग 
  194. भ्रष्टाचार व अधिकाराचा दुरुपयोग रोखणे हे कोणाचे कार्य आहे - लोकायुक्त 
  195. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन व राजकीय पक्षांना मान्यता कोण देतात - केंद्रीय निर्वाचन आयोग
  196. विवाहयोग्य मुलाचे वय 21 व मुलीचे 18 कोणत्या कायद्यानुसार ठरविण्यात आले - स्पेशील मॅरेज ऍक्ट 1955
  197. प्रत्यक्ष मतदान घेणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणतात - मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी
  198. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष कोण असतात - पंतप्रधान
  199. घटक राज्यतील कोणते न्यायालय श्रेष्ठ असते - उच्च न्यायालय
  200. भरतीय राज्यघटनेने किती भाषांना स्विकृती (मान्यता) दिली आहे - 22
  201. भारत प्रजाकसत्ताक (गणराज्य) केव्हा बनले व भारताचे संविधान (राज्यघटना) केव्हापासून अंमलात आली - 26 जानेवारी 1950