Skip to main content
भारतीय अर्थव्यवस्था
- वित्त आयोगाची नेमणूक कोण करतो - राष्ट्रपती
- राष्ट्रीय योजना आयोगाची स्थापना - 15 मार्च 1950
- भारतात पंचवार्षिक योजनेची सुरुवात - 1951
- राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना - 1952
- दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचे सर्वाधिक आहे - पंजाब
- भारतासाठी अर्थव्यवस्था ग्रँथ लिहिला - विश्वेश्वरय्या
- पाचव्या पंचवार्षिक योजनेचे उद्धिष्ट - गरिबी हटाओ
- रोजगार हमी योजनेची सुरुवात - 1972 महाराष्ट्र
- भारतीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. जवाहरलाल नेहरू
- जवाहर योजनाची सुरुवात - 1989
- नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते - पं. जवाहरलाल नेहरू
- राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात - मुख्यमंत्री
- जिल्हा नियोजन विकास मंडळाचा अध्यक्ष - पालकमंत्री
- कापूस एकधिकार योजनेची कल्पना - वसंतराव नाईक
- जिल्हा नियोजन विकास मंडळाचा उपाध्यक्ष - आयुक्त
- अंत्योदय योजना सर्व प्रथम राज्यात सुरू झाली - राजस्थान
- जिल्हा नियोजन विकास मंडळाचा सचिव - जिल्हाधिकारी
- पंतप्रधान रोजगार योजनेची सुरुवात - 2 ऑगस्ट 1993
- ग्रामदान योजना सर्वप्रथम राज्यात सुरू - राजस्थान
- रिझर्व्ह बँकेची स्थापना - 1 एप्रिल 1935
- रिझर्व्ह बँकेचे पाहिले भारतीय गव्हर्नर - सी. डी. देशमुख
- रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण - 1 जानेवारी 1949
- कोणती बँक प्रत्यक्ष कर्ज देत नाही - रिझर्व्ह बँक
- 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले - 1969
- भारतातील सर्वात मोठी बँक - स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- भारतातील राष्ट्रीयकृत बँकेची संस्था - 27
- भारताचे मॅचेस्टर - अहमदाबाद (गुजरात)
- महाराष्ट्राचे मॅचेस्टर - इचलकरंजी (कोल्हापूर)
- महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार देणारा - कापड उद्योग
- वित्तीय प्रशासनाचा आत्मा - अंदाजपत्रक
- भारताची अर्थसायवस्था प्रकारची आहे - मिश्र
- पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी - 1951-1956
- सेतू प्रकल्प कशाशी संबंधित आहे - प्रशासन
- "व्हॅट" म्हणजे काय - व्यापरावरील मूल्यवर्धित कर
- नॅशनल स्टॉक एक्सचेंजची भारतात स्थापन - 1893
- शासकीय खर्चाची तपासणी करते - लोकलेखा समिती
- भारताची पहिली घटना दुरुस्ती केव्हा झाली - 1951
- आर्थिक नि:सारणाचा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला - दादाभाई नौरोजी
- भारत सरकारला कोणत्या मार्गाने सर्वाधिक उत्पन्न मिळते - कर (विशेषतः आयकर)
- पहिल्या पंचवार्षिक योजनेत कशाला प्राधान्य देण्यात आले होते - शेती व जलसिंचन
- भारतात पंचवार्षिक योजना सुरू करण्याची कल्पना कोणाची होती - पं. जवाहरलाल नेहरू
- रोजगार हमी जोजना प्रथम कोणत्या राज्याने राबविली - महाराष्ट्र (प्रथम सुरुवात सांगली जिल्ह्यात)
- मुंबई शेअर बाजार (BSE- बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) ची स्थापना - 1877
- कोणती बँक शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देते - भू-विकास बँक
- 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण पंतप्रधान इंदिरा गांधीचे कारकिर्दीत कोणत्या पंचवार्षिक मध्ये झाली - 4 थ्या (1969)
- भारतातील किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे - 70%
- भारतीय शेतीमधीरल बेकारी कोणत्या प्रकारची आहे - प्रछन्न (छुपी)
- सहकार क्षेत्रात भारताने कोणत्या क्षेत्रात जास्त प्रगती केली आहे - साखर
- केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत (संसदेत) कोण सादर करतो - अर्थमंत्री
- वित्त आयोगाची नेमणूक राष्ट्पती कोणत्या कलमान्वेय करतात - कलम 180
- भारताला सर्वाधिक उत्पन्न कोणत्या करापासून मिळतो - अप्रत्यक्षकर
- भारतातील आर्थिक वर्ष कोणत्या महिण्यापासून सुरू होते - एप्रिल
- भारतात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक करणारा देश कोणता आहे - अमेरिका
- आर्थिक विकास मोजण्यासाठी कोणते मापन योग्य आहे - राष्ट्रीय उत्पन्न
- भारतीय नानेबाजारातील शिखर संस्था कोणती आहे - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
- "नाबार्ड" ही बँक कशाकरिता आहे - शेती करीत
- पहिले औद्योगिक धोरण केव्हा जाहीर झाले - 1948
- जगात प्रथम औद्योगिक क्रांती कोठे झाली - इंग्लंड
- औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य कोणता - महाराष्ट्र
- वित्त आयोगाची नियुक्ती वर्षासाठी असते - 5 वर्ष
- रिझर्व्ह बँकचा कालावधी वर्षाचा असतो - 5 वर्षे
- महाराष्ट्रात वित्त आयोगाची स्थापना - 1994
- महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे जनक - वि. स. पागे
- सर्वात जास्त रोजगार असणारे राज्य - महाराष्ट्र
- रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय - मुंबई
- महिला बचत दिवस कोणता आहे - 16 मार्च
- नियोजन आयोग स्वरूपाची संस्था आहे - सल्ला देणारी
- पंचवार्षिक योजनेला अंतिम मंजुरी कोण देते - संसद
- भारतात वजेटची सुरुवात प्रथम कोणी केली - लॉर्ड कॅनिग
- भारतीय बजेट प्रणालीचे जनक कोणास म्हणतात - जेम्स विल्यान
- भारतात सर्वाधिक अन्नधान्याचे उत्पादन करणारा राज्य कोणता - उत्तर प्रदेश (22%)
- बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर कोणत्या संस्थांचे नियंत्रण असते - सेबी (SEBI)
- भारतातील 100% बँकिंग झालेला पहिला जिल्हा कोणता - मल्लकड (केरल)
- जगातील सर्वात मोठे शेअर बाजार कोणते आहे - न्यूयार्क (अमेरिका)
- जगामध्ये "हरितक्रांती" हे नाव प्रथम कोणी दिले - विल्यम गँडड (अमेरिका)
- भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार कोणता आहे - नॅशनल स्टॉक एक्सचेंज
- महाराष्ट्रातील सर्व प्रकारे "अतिमागासलेला जिल्हा" कोणता आहे - गडचिरोली
- महाराष्ट्रातील "औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा" कोणता आहे - बुलढाणा
- अन्नधान्य उत्पादनात (गहू) प्रथम कोणता देश स्वावलंबी झाला - मेक्झिको (1956)
- भारतामध्ये कोणी व कोणत्या वर्षी हरित क्रांतीचा पाया घातला - डॉ. नॉर्मल बोरलॉग 1960
- भारतात हरितक्रांती डॉ. स्वामिनाथन यांनी यशस्वी केली तर महाराष्ट्रात - वसंतराव नाईक
- भारतातील किती टक्के लोक ग्रामीण भागात राहतात - 70%
- "राष्ट्रीय किसान आयोग" ची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली - डॉ. स्वामिनाथन 2006
- ब्यापाराबाबत भारतात सर्व प्रथम "व्हॅट कायदा" कोठे लागू झाला - हरियाणा 2003
- भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यसरकारतर्फे "शून्यधारीत अर्थसंकल्प" मांडला गेला - महाराष्ट्र 1986
- केंद्रीय अंदाजपत्रक सर्वसाधारणपणे कोणत्या महिन्यात संसदेपुढे मांडले जाते - फेब्रुवारी-मार्च
- स्वातंत्र भारताचा पहिला अर्थासकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी कोणी मांडला - आर. के. शण्मुखानंद चेट्टी
- पंचवार्षिक योजनेत तीन वर्षे नियोजनास सुट्टी चा काळ कोणता होता - 1966 ते 1969
- अकराव्या पंचवार्षिक योजनेत साक्षरता दर किती पर्यंत वाढविला जाणार आहे - 75 %
- भारतातील सर्वाधिक कर्जवाजारी असलेले राज्य कोणते आहे - उत्तर प्रदेश
- भारताचे रिटेल कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते - चेन्नई (तामिळनाडू)
Comments