शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय

  1. जिऑलॉजी- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास.
  2. जिऑग्राफी- मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास.
  3. न्यूरॉलॉजी- मानवी मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास.
  4. कार्डिऑलॉजी- मानवी हृदय व त्याची कार्ये संबंधित अभ्यास.
  5. जेनेटिक्स- अनुवांशिकतेचा अभ्यास.
  6. टॉक्सिकॉलॉजी- विषासंबंधीचा अभ्यास.
  7. पॅथॉलॉजी- रोग व आजार यांचा अभ्यास.
  8. सायकॉलॉजी- मानवी मनाचा अभ्यास.
  9. बॉटनी - वनस्पती शास्त्र
  10. मेटेओरॉलॉजी - हवामानशास्त्र
  11. पेंडॉगाँँजी - शिक्षणशास्त्र
  12. झुलॉजी - प्राणीशास्त्र
  13. कॉस्माँँलॉजी - विश्वाचा अभ्यास
  14. एन्टामाँलाँजी - किटकाजीवांचा अभ्यास
  15. एरोनॉटिक्स - विमानोड्डानशास्त्र
  16. ओडोंटोलॉजी - दंतशास्त्र
  17. फिजिकलॉजी - मानसशास्त्र 
  18. पॅथॉलॉजी - रोगाचा अभ्यास शास्त्र
  19. सायटॉलॉजी - पेशींचा अभ्यास 
  20. आँर्निथिओलॉजी - पक्षीशास्त्र

Comments