पदार्थाचे व्यवहारिक नाव व त्यांच्या संज्ञा

  1. धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट Na2Co3
  2. कॉस्टिक सोडा - सोडियम हायड्रोकसाईड NaOH
  3. खाण्याचा सोडा - सोडियम बायकार्बोनेट NaHCo3
  4. जिप्सम - कॅल्शियम सल्फेट CaSo4
  5. मार्श गॅस - मिथेन CH4
  6. चुनखडी - कॅल्शियम कार्बोनेट CaCo3
  7. मोरचुड - कॉपर सल्फेट CuSo4
  8. मीठ सोडियम - सोडियम क्लोराईड NaCl
  9. गंधकाम्ल - सल्फयुरिक ऍसिड H2So4
  10. स्फुरद - फॉस्फरस P4

Comments