Skip to main content
शास्त्रीय उपकरण व त्यांचा वापर
- स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
- सेस्मोग्राफ -भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
- फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
- हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
- हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
- हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
- अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
- अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
- अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
- ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
- बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
- बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
- मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
- लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
- स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
Comments