Skip to main content
आधुनिक भारताचा इतिहास
- व्यापार करण्यासाठी भारतात सर्वप्रथम कोण आले - पुर्तुगीज
- भारताकडे येणार जलमार्ग वास्को-द-गामा या पुर्तुगीज काळश्याने कोणत्या वर्षी शोधून भारतातील कालिकात बंदरात कधी पोहोचला - सन 1498
- भारतातील सन 1505 मध्ये पहिला पुर्तुगीज गव्हर्नर कोण होता- फ्रान्सिस डी. अलमिडा
- पुर्तुगीजांची सत्ता गोवा प्रांतात कोठपर्यंत होती - सन 1961 (गोवामुक्ती 1961)
- सन 1493 मध्ये अमेरिकेचा शोध कोणी लावला - कोलंबस (स्पेन)
- बंगाल प्रांतात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा केली - 31 डिसेंम्बर 1600
- ईस्ट इंडिया कंपनीच्या पहिला इंग्रज प्रतिनिधी कोण होता - कॅप्टन होकिन्स
- सोळाव्या शतकात व्यापारासाठी आलेले युरोपियन कोणते - पोर्तुगीज, इंग्रज, फ़्रेंच, डच
- भारतात इंग्रज सत्तेचा पाया सर्वप्रथम कोठे घातला गेला - बंगाल प्रांतात
- भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा पहिला गव्हर्नर - लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह
- बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली होती - लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह
- रेगुलतीं ऍक्ट 1773 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने पास केला - वार्रन हास्टिंग्स
- प्लासीची लढाई कोणत्या प्रांतात झाली होती - बंगाल (23 जून 1757)
- लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह हे पहिले गव्हर्नर होते परंतु रेगुलाटिंग ऍक्ट 1773 प्रमाणे गव्हर्नरला गव्हर्नल जनरलचा दर्जा दिला गेला त्यानुसार बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते - वार्रन हास्टिंग्स
- कलकत्ता येथे सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली - वार्रन हास्टिंग्स
- कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालयाचे पाहिले सरन्यायाधीश कोण होते - सर एलिझा इम्पे
- सन 1911 मध्ये कलकत्ता येथून सर्वोच्च न्यायालय कोठे हलविण्यात आले व त्याचे पहिले सरन्यायाधीश कोण होते - दिल्ली, सरन्यायाधीश जे. एच. केनिया
- शेतसारा महसूल गोळा करणे कायमधारा पध्दतीचे जनक कोणास म्हणतात - लॉर्ड कॉर्नव्हॉलीस
- प्रत्येक जिल्यात सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस हे पद कोणी निर्माण केले - लॉर्ड कॉर्नव्हॉलीस
- तैनाजी फौजेची स्थापना कोणी केली - लॉर्ड बेलस्ली (1802)
- टिपू सुल्तानला इंग्रजांनी कोणत्या लढाईत पराभूत करून मारले - श्री रंगपट्टणम (1799)
- राजाराम मोहन राय यांचे आंदोलनावावरून सतीप्रथ बंदीचा कायदा कोणी व केव्हा पास केला - लॉर्ड विल्यम वैंटिक (1829)
- मुंबई इलाख्यात 1819 मध्ये कोणते पाहिले वृत्ततपत्र सुरू झाले - बॉम्बे हेरॉल्ड
- भारतात मुद्रण स्वातंत्राचा कायदा कोणी पास केला - चार्लस मेटॅकॉफ
- भारतात इंग्रजी भाषेची सुरवात केव्हापासून झाली - 1835 (लॉर्ड मेकॅलो - कायदामंत्री)
- रविवारी सरकारी कार्यालयात सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरल च्या काळात सुरू झाली - पहिला लॉर्ड हार्डीग्ज
- भारतातील आधुनिक सुधारणेचे जनक कोणास म्हणतात - लॉर्ड डलहौसी
- भारतातील पहिली रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे दरम्यान कोणी सुरू केली - लॉर्ड डलहौसी (16 एप्रिल 1853)
- लॉर्ड डलहौसी यांनी भारतात टपाल व तरखाते कधी सुरू केले - 1854
- रुपया हे व्यवहारासाठी चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड डलहौसी यांनी भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करून महत्वपूर्ण शिफारशी केल्या - सर चार्लस वुड समिती (1854)
- भारतीयांना इंगजी शिक्षण मध्यम द्यावे हा निर्णय कोणी घेतला - मॅकलोचे शिफारशिवरून बेंटिक
- मुंबई प्रांतात रयतयारी व महालवादी पद्धत कोणी सुरू केली - लॉर्ड एलिफन्स्टन
- लॉर्ड डलहौसी यांनी कोणाच्या प्रयत्नाने 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पास केला - पं. इशवरचंद्र विद्यासागर
- 1857 च्या उठवपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात भिल्लाना घेऊन प्रथम उठाव कोणी केला - त्र्यंबक ठेंगळे
- 1823 मध्ये रामोशांना घेऊन इंग्रजाविरुद्ध उठाव कोणी केला - उमाजी नाईक
- हिंदू धर्माचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला होता - लॉर्ड डलहौसी
- कडतुसंवर गाई व डुकराची चरबी लावलेली हिंदू-मुस्लिम सैनिकांना इंग्रजांनी कोणत्या जातीची बंदूके पुरविण्यात आली होती - इनफिल्ड बंदुका
- 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी कोणत्या छावणीत उडाली - बरकपूर
- मंगल पांडे (हिंदू) इंग्रजांचे ताब्यातील सैनिकाने कोणत्या इंग्रज सैनिक अधिकाऱ्यावर गोळी कोठे झाडली - मेजर हडसन (29 मार्च 1857)
- राणी लक्ष्मीबाई हिने इंग्रजांकडून झांशी कधी मुक्त केली - 8 जून 1857
- 1857 च्या उठावाची पार्श्वभूमी कोणाच्या काळात तयार झाली होती - लॉर्ड डलहौसी
- 1857 च्या उठावाचे केली भरताचे गव्हर्नर जनरल कोण होते - लॉर्ड कॅनिंग
- इंडियन सिव्हिल सर्व्हिस (ICS) परीक्षा भारतात कोणी सुरू केली - लॉर्ड कॅनिंग
- 1857 च्या उठावात क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक कोणते होते - लाल कमळाचे फुल
- 12 मे 1857 रोजी क्रांतिकारांनी दिल्लीचा बादशाह कोणास केले - बहादुरशहा जफर
- वि.दा. सावरकरांनी 1857 च्या उठावास काय म्हटले आहे - 1857 चे स्वातंत्र्य समर
- गव्हर्नर जनरल पडला व्हाईसरॉय (इंग्लंडच्या राजाची प्रतिनिधी) पदाचा दर्जा कोणत्या कायद्याने देण्यात आला - राणी व्हिक्टोरिया चा जाहीरनामा 1857
- राणीच्या 1857 च्या जाहिरनाम्याने भारतमंत्री हे पद निर्माण झाले. त्यानुसार भारताचे पहिले भारतमंत्री कोण होते - लॉर्ड स्टॅनले
- व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी भारतात कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार शिक्षणाकरिता विद्यापीठे स्थापन केली - चार्लस वुड समिती 1854
- चार्लस वुड समितीच्या शिफारशीनुसार लॉर्ड कॅनिंगने भारतात कोठे- कोठे व कधी विद्यापीठे स्थापन केली - मुंबई-कोलकत्ता-मद्रास( चेन्नई) 1857
- भारताच्या घटनात्मक इतिहासामध्ये कोणत्या कायद्यास विशेषतःमहत्व दिले आहे - 1861 चा पहिला भारत सरकारचा कायदा (इंग्लंड कौन्सिल ऍक्ट)
- लॉर्ड कॅनिंग यांचे कारकिर्दीत उच्च न्यायालयाची स्थापना कोठे कोठे झाली - मुंबई, कोलकत्ता, मद्रास (चेन्नई) (1861)
- इंग्लंडच्या राणीला दिल्ली दरबारात कोणती पदवी बहाल करण्यात आली - कैसर-ए-हिंद
- भारतीयांवर शस्त्रबंदी कायदा व वृत्तपत्रावर बंदी कोणी आणली - लॉर्ड लिटन 1878
- लॉर्ड लिटन यांनी भारतीयांवर देशी वृत्तपत्रावर लावलेली बंदी व शस्त्रबंदी कोणी व कोणत्या कायद्यानुसार उठवली - लॉर्ड रिपन (व्हर्नक्युलर ऍक्ट 1881)
- भारतात पहिला फॅक्टरी कायदा कोणी पास केला - लॉर्ड रिपन 1881
- लॉर्ड रिपननी 1882 मध्ये भरतीयांकरिता कोणता महत्वाचा कायदा पास केला - स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882
- प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा भारतात प्रसार व्हावा या करिता कोणी व कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली - लॉर्ड रिपन (सर विल्यम हंटर समिती 1882)
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली - सर अँलन म्हूम
- राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकीर्दीत झाली - लॉर्ड डफरीन 1885
- संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया भारतात कोणत्या कायद्याने घातला गेला - 1892 (1861 चा इंडिया कौन्सिल ऍक्टच्या सुधारणा कायदा)
- पुण्याचे प्लेग कमिशनर रँड व अँम्सहर्ट यांचा गणेश खिंडीत वध कोणी केला - चाफेकर बंडू
- सण 1902 मध्ये गुन्हा अन्वेषण विभाग (CID) ची स्थापना कोणी व कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केली - लॉर्ड कर्झन (सर अँन्ड्रयु फ्रेझर समिती)
- प्राचीन स्मारक कायदा (पुरातन जतन) कोणी पास केला - लॉर्ड कर्झन 1904
- भारतीय चलनाचा कायदा कोणी पास केला - लॉर्ड कर्झन 1899
- बंगालची फाळणी कोणी केली - लॉर्ड कर्झन 19 जुलै 1905
- लॉर्ड कर्झनला बंगालच्या फाळणीची योजना कोणी सुचविली - विल्यम वार्डस
- लॉर्ड कर्झनने कोणते कारण पुढे करून बंगालची फाळणी केली - प्रशासकीय
- 1905 च्या बंगाल फळणीनुसार कोणते दोन विभाग पडले होते - पूर्व बंगाल व पश्चिम बंगाल
- बंगालच्या फळणीमुळे बंगाल प्रांतात कोणती चळवळ सुरू झाली - वंगभंग चळवळ 1905
- 1909 च्या सुधारना कायदा कोणाला म्हणतात - मोर्ले-मिंटो सुधारना कायदा 1909
- इंग्लैंडचे राजे पंचम जॉर्ज यानी भारताला (दिल्ली) भेट केव्हा दिली - 1911
- भारताची राजधानी कलकत्तावरुण दिल्ली केव्हा हलविली - 1911
- बंगलची फाळणी दिल्ली दरबारात कोणी व कधी केली - इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज 12 डिसेंबर 1911
- पहिले महायुद्ध 1914-1918 कोणाच्या कारकिर्दीत झाले होते - लॉर्ड होर्डिंग व लॉर्ड चेम्सफोर्ड
- ऑगस्ट घोषणा कोणत्या कायद्याने करण्यात आली - माँटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919
- गांधीजींनी असहकार चळवळ 1920 कोणाच्या कारकिर्दीत सुरू केली होती - लॉर्ड चेम्सफोर्ड
- भारतमंत्री बर्कनहेड यांनी सायमन कमिशन समिती केव्हा नेमली होती - 1927
- सायमन कमिशन भारतात कधी आले - फेब्रुवारी 1928
- सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला होता - 7 सदस्यांपैकी एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून
- पहिली गोलमेज परिषद कोठे व कधी आयोजित केली होती - 193 (ड)
- गांधी आयर्विन करार कोणत्या गोलमेज परिषदेत झाला - दुसरी गोलमेज परिषद 5 मार्च 1931
- सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या करारानुसार मागे घेतली - गांधी आयर्विन करार 1931
- अस्पृश्याकरिता स्वतंत्र मतदार संघाची (जातीय निवडा) घोषणा इंग्लंडच्या कोणत्या पंतप्रधानांनी केली होती - रॅम्से मॅक्डोनॉल्ड 1932
- सन 1932 मध्ये गांधीजींनी येरवडा (पुणे) तुरुंगात आमरण उपोषण कशाकरिता सुरू केले होते - अस्पृश्यना स्वतंत्र मतदारसंघात होऊ नये
- गांधी-आंबेडकर दरम्यान कोणता करार व कधी झाला - पुणे करार (24 सप्टेंबर 1932)
- गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चे वर्णन इंजिनाशिवाय ब्रेकची व्यवस्था केली असे कोणी केले आहे - पं. जवाहरलाल नेहरू
- प्रांतीय कायदेमंदळाच्या निवडणूका कोणत्या कायद्याने बहाल करण्यात आले - भारत सरकारचा कायदा 1935 (इंडियन गर्व्हमेंट ऍक्ट)
- प्रांतीय कायदेमंडळाच्या निवडणुका भारतात सर्वप्रथम कधी झाल्या - 1937
- दुसरे महायुद्ध केव्हा झाले होते - 1939 ते 1945
- भारताला वसाहतीचे राज्य देण्यात येईल अशी सर्व प्रथम घोषणा कोणी केली - पंतप्रधान क्लेमेंट अँटली
- वेव्हेल योजना वर चर्चा करण्यासाठी भारतीय नेत्यांना कोठे बोलविले होते - सिमला 1945
- भारताला लवखर स्वतंत्र देण्यात येईल अशी सर्व प्रथम घोषणा कोणी केली - पंतप्रधान क्लेमेंट अँटली
- भारताला स्वतंत्र देण्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिशचे पंतप्रधान क्लेमेंट अँटली यांनी कोणत्या समितीची नेमणूक केली - त्रिमंत्री कमिशन 1946 (क्रिप्स, लॉरेन्स, अलेक्झांडर)
- त्रिमंत्री कमिशनच्या शिफारशीनुसार व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी भारतात हंगामी सरकारची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली केली - पं. जवाहरलाल नेहरू 2 सप्टेंबर 1946
- पं. जवाहरलाल नेहरूचे सरकारनी 2 सप्टेंबर 1946 ला शपथविधी घेतल्यानंतर घटना समितीचे स्थापना कधी झाली - 9 डिसेंबर 1946
- लॉर्ड मोउंटबॅटन यांनी भारत- पाक फाळणीची योजना कधी जाहीर केली - 3 जून 1947
- लॉर्ड मोउंटबॅटन यांचे योजनेवरून ब्रिटिश पार्लमेंटने भारतात स्वातंत्र्याचा कायदा कधी पास केला - 18 जुलै 1947 (भारतीय स्वातंत्र्याचा कायदा)
- लॉर्ड मोउंटबॅटन हे भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून कधीपर्यंत होते - जून 1948
- सी. राजगोपालाचारी यांनी भारताचे गव्हर्नर जनरल करकीर्दी कोणती - जून 1948 ते 26 जानेवारी 1950
- भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते - लॉर्ड मोउंटबॅटन
- भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते - राजाजी सी. राजगोपालाचारी
- भारतात राष्ट्रपती पदाची सुरुवात केव्हापासून झाली - 26 जानेवारी 1950
- भारतात कोनाकोणाच्या प्रयत्नामुळे इंग्रज शिक्षणाची मुहूर्तमेढ सण 1935 - लॉर्ड विल्यम बेंटिंक, कायदेमंत्री मेकॅलो, राजा राममोहन राज
- बंगालमधील राजकीय नेत्यांनी स्थापना केलेली भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती होती - ब्रिटिश इंडिया असोसिएशन 1851
- इंडियन नॅशनल युनियन चे 1885 ला कशात रूपांतर झाले - इंडियन नॅशनल काँग्रेस
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली - मुंबई 1885 (लॉर्ड डफरीनच्या काळात)
- मवळवादी नेत्यांचा काळ कोणत्या - 1885 ते 1905 (उदारमतवादी)
- जहालवादी टिळक युगांचा कार्यकाळ कोणता - 1905 ते 1920 (आक्रमक)
- गांधी युगाचा कार्यकाळ कोणता - 1920 ते 1948
- 1915 मध्ये गांधीजी आफ्रिकेतून परत आल्यावर भारतात त्यांनी सर्वप्रथम कोणत्या आश्रमाची स्थापना केली - साबरमती आश्रम 1915
- पहिल्या महायुद्धात गांधीजींनी (1914 - 1918) ब्रिटिशांना मदत केली म्हणून त्यांना ब्रिटिश शासनाने कोणती पदवी दिली - कैसर ह. हिंद
- गांधीजींनी ब्रिटिशांचे कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग कधी केला - 1920 चे असहकार चळवळ
- गांधीजींचा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह कोणता - चंपारण्य 1917 (बिहार)
- संपूर्ण भारतभर पहिला अखिल भारतीय सत्याग्रह पूर्णपणे बंद कोणत्या कायद्याने निषेध पाळण्यात आला होता - रौलेत कायदा (6 एप्रिल 1919)
- संपूर्ण भारतीयांना रौलेत कायद्याला कोणता कायदा म्हटले आहे - काळा कायदा
- जालियनवाला बाग हत्याकांड कधी व कोठे घडले - 13 एप्रिल 1919 (अमृतसर)
- जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकाशिकरिता कोणती समिती नेमली - सर विल्यम हंटर
- ब्रिटिश काळात भारत देशात भावी राज्यघटनेची आरसा कोणास म्हंटले आहे - नेहरू रिपोर्ट
- सविनय कायदेभंग चळवळ गांधीजींनी भारतात कधी सुरू केली - 1930
- महाराष्ट्रात कायदेभंग चळवळीत मार्शल लॉ कोठे लावला होता - सोलापूर (गिरणी कामगार)
- वादाला (मुंबई) मिठाचा सत्याग्रहात (सविनय कायदेभंग चळवळ 1930) परदेशी मालाच्या ट्रेकसमोर आत्मबलिदान कोणत्या कामगाराने केले होते - बाबू गेनू
- गांधी-आंबेडकर पुणे ऐक्य करार कधी झाला - 26 सप्टेंबर 1932
- पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून गांधीजींनी कोणची निवड केली - विनोबा भावे 1948
- दुसरे व तिसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण राहिले - पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल
- आचार्य विनोबाजींनी वैयक्तिक सत्याग्रह कोठे केला - पवनार आश्रम (वर्धा)
- चलेजाव (भारत छोडो) आंदोलनाच्या ठराव कोठे व केव्हा पास करण्यात आला - सेवाग्राम वर्धा (14 जुलै 1942)
- चले जाव चळवळीला प्रत्यक्ष सुरुवात कधी झाली - 9 ऑगस्ट 1942 (मुंबई)
- कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाला प्रतिसरकार म्हणतात - नाना पाटील (सातारा)
- प्रतिसरकार स्थापना करून त्याचे रक्षणकरिता कोणत्या सेनेची स्थापना केली - तुफान सेना
- समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली - जयप्रकाश नारायण 1934
- चलेजाव आंदोलनाच्या काळात भूमिगत चळवळीत नेतृत्व कोणी केले - कोकनायक जयप्रकाश नारायण
- तलवार युद्धनौकेवर ब्रिटिशांविरुद्ध कोणत्या सैनिकाने बंड पुकारले होते - बी. सी. दत्त
- भारत स्वातंत्राची घोषणा ब्रिटिश पंतप्रधान मेजर क्लेमेंट अँटली (मजूर पक्षाचे) यांनी प्रत्यक्षात कधी केली - 20 फेब्रुवारी 1947
- लॉर्ड मोउंटबॅटन यांची भारतात गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती कधी झाली - 22 मार्च 1947
- इंडिया इडिपेंडन्ट लीग (भारतीय स्वातंत्र्य संघ) ची स्थापना कोणी केली - रासबिहारी बोस
- सण 1943 नंतर आझाद हिंद सेना व इंफिया इंडिपेंडन्ट लीग ची सूत्रे स्वीकारून सेनेचे सरसेनापती पद कोणी स्वीकारले - नेताजी सुभाषचंद्र बोस
- नेताजी सुभाषबाबूंनी आपणे पथकाला कोणती नावे दिली - गांधी-नेहरू-राणी झाशी रेजिमेंट
- आझाद हिंद सरकार ची स्थापना कोणी व कोठे केली - सुभाषचंद्र बोस 1943 (सिंगापूर)
- सशस्त्र आद्यक्रांतीकारक कोण होते - वासुदेव बळवंत फडके
- सण 1944 ला आझाद हिंद सेनेचे कार्यालय कोठे हलविण्यात आले - रंगून
- फडक्यांनी कोणत्या लोकांना हाताशी धरून ब्रिटिश शासनाविरुद्ध सशस्त्र उठाव सण 1879 मध्ये केला - रामोशी (पुणे)
- फडके यांना मृत्यू कोणत्या तुरुंगात व कधी झाली - एडन 1883
- फडके यांचे वकीलपत्र कोणी स्वीकारले होते - सार्वजनिक काका (ग. वा. जोशी)
- वि. दा. सावरकरांनी स्कॉलरशिप लंडन येशील कोणत्या संस्थेमार्फत दिली - इंडिया हाऊस
- इंग्लंडमधील क्रांरीकरी संघटनेचे कोणते ठिकाण प्रमुख केंद्र बनले - इंडिया हाऊस
- सण 1901 मध्ये अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली - सतिशचंद्र बोस-नरेंद्र भट्टाचार्य (कलकत्ता)
- सर्वप्रथम फाशीवर जाणारे हिंदू क्रांतिकारक कोण - खुदिराम बोस 1908
- मुस्लिम क्रांतिकारक भारतीय सर्वप्रथम फासावर कोण गेले - शफीउल्ला खान
- खुदिराम बोस व प्रफुल्लकुमारचाकी या क्रांतिकारांनी कोणत्या मॅजिस्ट्रेटवर कलकत्ता येथे बॉम्ब फेकून त्यांना कोणत्या प्रकरणात मारण्यात प्रयत्न केला - किंग्ज फोर्ड 1908 (मुझ्झपुर प्रकरण)
- लाला हरदयाळ यांनी गदर पार्टी ची स्थापना कोठे केली - कॅलिफोर्निया 1911 (अमेरिका)
- कामागाटा मारू हे जहाज भाड्याने कोणी घेतले होते - बाबा गुरूंदीपसिंग सरदार
- हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आणि हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी संघटनेची स्थापना कोणी केली - सच्चिंद्रनाथ संन्याल 1924
- स्वतंत्र पकीस्थांनचा ठराव कोणी व कोणत्या अधिवेशनात मंजूर करून घेरला - बॅ. जीना (लाहोर 1946)
- संपूर्ण भारतात बॅ. जीनांचे नेतृत्वाखाली (विशेषतः बंगाल व पंजाब प्रांत) जाळपोळ, कत्तली, फोडा-झोडा अशाप्रकारे अहिंसक कृत्य करून प्रत्यक्ष कृती दिन कधी पाळला - 16 ऑगस्ट 1946