Skip to main content
महाराष्ट्र - संकीर्ण प्रश्न उत्तर
- महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी
- महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा
- कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध
- रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे – जळगांव, धुळे, नंदुरबार
- महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड
- सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा
- संजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास
- सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर
- एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर
- कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६
- भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर
- मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे
- महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता
- पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ
- समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री
- सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट
- हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा
- हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर
- पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड
- ‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर
- भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)
- चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)
- औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर
- औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा
- महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग
- बुलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा
- महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा
- वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म
- घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)
- महाराष्टातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ – तुमसर
- “गणपतीपुळे” पर्यटनस्थळस कोठे आहे – रत्नागीरी
- रायगडमधील पेशव्यांचे मूळ गांव – श्रीवर्धन
- लागडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध – सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
- ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी
- आई भवानीचे मंदिर जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद
- पंढरपूर तीर्थक्षेत्र जिल्ह्यात आहे – सोलापूर
- पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२
- तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण – अक्राणी (नंदूरबार)
- दुधा-तुपाचा जिल्हा कोणता आहे – धुळे
- औरंगजेब बादशाहाची कबर – खुल्दाबाद (औरंगाबाद)
- समर्थ रामदास स्वामीचे जन्मगाव – जांब (जालना)
- बुलढाणा जिल्हा नद्दाचे खोऱ्यात आहे – पुर्णा – वैनगंगा
- नागपूरमधील “कन्हान” उद्दोगाशी निवडीत आहे – कोळसा
- माहाराष्टातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा – चंद्रपूर
- महाराष्ट्राची आर्थिक राजधानी – मुंबई
- महाराष्ट्रात एकूण बंदरे किती आहेत – ४.९
- महाराष्टाची सांस्कृतिक राजधानी – पुणे
- स्वामी समर्थांची समाधी – अक्कलकोट (सोलापूर)
- महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी – कोल्हापूर
- महाराष्ट्राची राजभाषा कोणती – मराठी (१९६५)
- शनी मंदीर कोठे आहे – शनी शिंगणापूर (नगर)
- मराठी चित्रपटनगरी कोठे आहे – कोल्हापूर
- महाराष्ट्राचा दक्षिण – उत्तर विस्तार – ७०० कि.मी.
- “ओरोस बुदुक” ठिकाण जिल्ह्याचे आहे – सिंधुदुर्ग
- महाराष्ट्राचा पूर्व – पश्चिम विस्तार – ८०० कि.मी.
- “खामगांव” मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे – बुलढाणा
- रायगड जिल्ह्याचे पुर्वी कोणते नांव होते – कुलाबा
- “अलिबाग” मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे – रायगड
- महाराष्आत प्रथम किती जिल्ह्याची निर्मिती झाली – २६
- लागवडीखालील सिंचनक्षेत्र किती आहे – १६%
- छ. शिवाजी (प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझियम – मुंबई
- जंगल (वनाखाली) क्षेत्र किती आहे – २१%
- समाजसेवक अण्णा हजारेचे गांव – राळेगणसिद्धी (नगर)
- जहाजे बांधण्याचा कारखाना – माझगांव डॉक (मुंबई)
- पोष्टकार्ड/तिकीटे छापण्याचा कारखाना – नाशिक
- हापूस आंबा सर्वाधिक जिल्ह्यात होतो – रत्नागिरी
- महाराष्ट्रात वाऱ्यामुळे पाऊस पडतो – नेऋत्य मोसमी
- हत्तीरोग संशोधन संस्था कोठे आहे – वर्धा
- ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत – ५
- हरिणांसाठी – “सागरेश्वर उद्दान” कोठे आहे – सांगली
- अखंड शिल्पातले “कैलास मंदिरे” – वेरुळ (औरंगाबाद)
- मँगनीजचे साठे मोठया प्रमाणात आहेत – भंडारा
- डांबर निर्मितीचे कारखाने – नागपूर, चंद्रपूर
- महाराष्ट्रात खनिजांचे समृद्ध साठे कोठे आहेत – विदर्भ
- “बॉम्बे हाय” ते उत्पादन कधी सुरु झाले – १९७३
- कच्चे लोखंड जास्त कोठे तयार होते – नागपूर
- भारतातील औद्दोगिकदृष्टया प्रगत राज्य – महाराष्ट्र
- कोयना जलविद्दुत प्रकल्प कोठे आहे – नाशिक
- डिझेल इंजिनचे सर्वाधिक कारखाने – कोल्हापूर
- चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे – नाशिक
- गुळांची मोठी बाजारपेठ कोठे आहे – कोल्हापूर
- सर्वाधिक कागद कारखान – बल्लापूर (चंद्रपूर)
- महाराष्ट्रात एकूण कापड गिरण्या आहेत – १०४
- महाराष्ट्र एक्स. दरम्यान धावते – गोंदिया – कोल्हापूर
- कापसासाठी मोठी प्रसिद्ध बाजारपेठ – अमरावती
- कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय – पुणे
- पांढऱ्या सोन्याचा जिल्हा (कापूस) कोणता – यवतमाळ
- महाराष्ट्र सामाजिक वनिकरणची स्थापना – १९८२
- “तोडा” आदिवासी जमात पर्वतात आहे – निलगिरी
- कोकणातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता – औरंगाबाद
- महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग – ६ + १
- महाराष्ट्रातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता – सातारा
- “शिवनेरी” किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – पुणे
- चंद्रपूरपेक्षा अधिक जंगलमय जिल्हा – गडचिरोली
- ५२ दरवाज्याचे शहर कोणते – औरंगाबाद
- महाराष्ट्राचे प्रमुख खाद्द पीक कोणते – ज्वारी
- काजू फळासाठी प्रसिद्ध ठिकाणी – मालवण (सिंधुदूर्गस)
- विदर्भाचे प्रवेशव्दार जिल्ह्यास म्हणतात – बुलढाणा
- जलसिंचन अभियांत्रिकी संशोधन संस्था – नाशिक
- “सात बेटांचे शहर” शहराला म्हणतात – मुंबई
- “राजा केळकर वस्तुसंग्रहालय” कोठे आहे – पुणे
- “प्रशासन विकास प्राधिकरण” कोठे आहे – पुणे
- शासकीय खार परिक्षण प्रयोगशाळा – वडाळा (मुंबई)
- पेशव्यांच्या राजधानीचे शहर – पुणे
- “सैन्ट्रल इन्स्टिटयूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर – नागपूर
- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय – सातारा
- रामटेक शहर पर्वतावर बसले आहे – रामगिरी
- महादेव डोंगररांगा जिल्ह्यात आहेत – सातारा
- चुनखडी कोणत्या प्रकारचा खडक आहे – स्तरीत
- महाराष्ट्रातील १००% साक्षर जिल्हा – सिंधुदूर्ग
- “नळदुर्ग” किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद
- महाराष्ट्रात उपग्रह संदेशवहन केंद्र कोठे आहे – आर्वी (पुणे)
- “बाहुबली” जैनांचे तीर्थस्थान कोठे आहे- कोल्हापूर
- सांताक्रूझ राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे – मुंबई
- भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे – मुंबई
- जसलोक रिसर्च सेंटर (हॉस्पिटल) % मुंबई
- ॲटोमिक पॉवर प्लँट कोठे आहे – तारापूर (ठाणे)
- सर्वात जुने दैनिक – बॉम्बे समाचार (१८८२)
- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयुट – पुणे
- मृत ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश – अजिंठा टेकडया
- कापूस एकाधिकार योजनेचे जनक – वसंतराव नाईक
- ३५ जिल्ह्याची विभागणी किती विभागात आहे – ०४
- मराठी रंगभूमीची गंगोत्री कोणती – मुंबई
- “गाविलगड” किल्ला कोठे आहे – चिखलदरा
- छ. शिवाजी महाराजांची राजधानी – रायगड
- निजामांची राजधानी कोणती – अहमदनगर
- देवगीरीचा किल्ला कोठे आहे – दौलताबाद (औरंगाबाद)
- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते – (नागपूर)
- “मुंबईची परसबाग” शहरास म्हणतात – नाशिक
- महाराष्ट्रात किती “पठारी प्रदेश” आहेत – ०३
- धरमतर व राजापूरची खाडी जिल्ह्यात आहे – रायगड
- महाराष्ट्रात किती “पाणलोट क्षेत्र” आहेत – ०५
- महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत – १५०
- कापड गिरण्या सार्वाधिक जिल्ह्यात आहेत – मुंबई
- “माडीया” गोंड सर्वाधिक जिल्ह्यात आहेत – गडचिरोली
- “स्कायबस” चे पेटंट कोणाकडे आहे – कोकण रेल्वे
- महाराष्ट्रात मराठी भाषिक किती आहेत – ७३%
- “प्लायओव्हेर्स शहर” शहरास म्हणतात – मुंबई
- महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय – मुंबई
- कारागृह विभागाचे ब्रिदवाक्य – सद्रक्षाणाय खलनिग्रहणाय
- मांढरदेवी दुर्घटना जिल्ह्यात घडली – सातारा (वणी)
- विदर्भात किती जिल्हे आहेत – ११
- नॅशनल केमिकल लेबॉरटेरी कोठे आहे – पुणे
- टेक्सटाईल्स इन्स्टियुट कोठे आहे – इचलकरंजी
- सुवर्णदुर्ण सागरी किल्ला जिल्ह्यात आहे – रत्नागिरी
- भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे – पुणे
- आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेज कोठे आहे – पुणे
- कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो – कोकण
- तंबाखू उत्पादना अग्रेसर जिल्हा – कोल्हापूर
- मराठवाडयाची राजधानी कोणती – औरंगाबाद
- महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर
- मिठागाराचा जिल्हा कोणता आहे – रायगड
- हरितक्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात केंव्हा झाली – १९६५
- राजमाता जिजाबाईचे माहेर – सिंदखेड राजा (बुलढाणा)
- अंबाबाई (महालक्ष्मी) चे मंदिर – कोल्हापूर
- गोंड राजांचा (आदिवासी) जिल्हा – चंद्रपूर
- “इंद्राची नगरी” शहरास म्हणतात – अमरावती
- गुजरात व महाराष्ट्राचे सिमेवरील जिल्हा – ठाणे
- आंध्रप्रदेश व महाराष्ट्राचे सिमेवरील जिल्हा – नांदेड
- महाराष्ट्रात किती “मेदानी प्रदेश” आहेत – ०६
- महाराष्ट्रात किती प्रकारचे किल्ले आहेत – ०३
- कोणत्या जिल्ह्यात खाडया जास्त ओत – रत्नागिरी
- अहमदनगर जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत – २३
- पुणे येथे “हमाल भवन” कोणी बांधले – बाबा अढाव
- डेक्कन ओडीसी रेल्वे कोणाची आहे – महाराष्ट्राची
- किल्लारी (लातूर) येथे भूकंप केंव्हा झाला – १९९३
- केळी उत्पादनाकरिता प्रसिद्ध – यावल (जळगांव)
- खार जमीन संशोधन केंद्र – पनवेल (जळगांव)
- मराठी भाषेतील पहिले नाटक – सिता स्वयंवर
- मराठी नाटकाचे आद्द प्रवर्तक – अण्णासाहेब किर्लोस्कर
- जल व भूमी व्यवस्थापन संस्था – औरंगाबाद
- महाराष्ट्र कारागृहाची खुली वसाहत – येरवडा (पुणे)
- महाराष्ट्रात मध्यवर्ती जेल किती आहेत – ८
- विदर्भातील अरण्य कोणत्या प्रकारची आहेत – अर्धसदारहीत
- रामायणातील सीतेचे प्रसिद्ध ठिकाण – पंचवटी (नाशिक)
- जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची सुरुवात – १९९४
- महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता आहे – सिंधुदूर्ग
- तालुका नसलेला जिल्हा कोणता – मुंबई
- महाराष्ट्रात तन महाविद्दायल कोठे आहे – अकोला
- नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – (अकोट)
- अंबाजोगाई मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे - बीड
- चपलाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते – कोल्हापूर
- जुहू-मनोरी सागरतट कोठे आहे – मुंबई उपनगर
- कोकणातील प्रमुख पीक कोणते – तांदूळ (भात)
- महाराष्ट्रातील जास्त लांबीचा लोहमार्ग – सोलापूर
- छ.शिवाजीचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला – १६७४
- महाराष्ट्राच्या ऑनलाईन लॉटरीचे गांव – मेगाविन
- मासेमारी उद्दोगाची मोठी बाजारपेठ – डहाणू (ठाणे)
- गॅसवर आधारित ऊर्जा प्रकल्प – उरण (रायगड)
- महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण मोसमी
- संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण मोसमी
- संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण कटिबंधीय
- महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान – १२०० से.मी.
- महाराष्ट्रातील प्रमुख वन उत्पादन – सागवाणी लाकूड
- महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीके – ऊस, कापूस
- हापूसनंतर कोणते आंबे प्रसिद्ध आहेत – उल्फोन्सो
- जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे – औरंगाबाद
- अजंठा लेणी कोणत्या राजाच्या काळात तयार झाली – राष्ट्रकूट राजा
- भारताचे “पॅरीस” शहरास म्हणतात – मुंबई
- विडी उद्दोगारिता प्रसिद्ध – सिन्नर (नाशिक)
- रेशमी कापडाकरीता प्रसिद्ध – सावळी, नागभीड (चंद्रपूर)
- कोशा रेशिम उत्पादन – एकोडी, बापेवाडा (भंडारा)
- प्लास्टिक उद्दोगाकरिता प्रसिद्ध – उल्हासनगर
- “यशदा” ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे – औरंगाबाद
- सावित्रीबाई फुले छात्रालय कोठे आहे – मुंबई
- मुंबई उपनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत – ०३
- “आनंदसागर” पर्यटनस्थळ – शेगाव (बुलढाणा)
- वनअधिकारी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे – (जळगांव)
- “देसाईगंज” कागद गिरणी जिल्ह्यात आहे – गडचिरोली
- प्रसिद्ध गणितज्ञ भास्करार्याचा जिल्हा – बीड
- गुरुव्दारा सचखंड महाराष्ट्रात कोठे आहे – नांदेड
- शेती अवजारे बनविण्याचा कारखाना – किर्लोसकर वाडी
- सिताबर्डी प्रेक्षणीय किल्ला कोठे आहे – नागपूर
- प्रसिद्ध राणीबाग कोठे आहे – भायखळा (मुंबई)
- प्रसिद्ध महाराजाबांग कोठे आहे – नागपूर
- “धाराशिव” हे जिल्ह्याचे नांव आहे – उस्मानाबाद
- आषाढी यात्रा सर्वात मोठी कोठे भरते – पंढरपूर
- “सातवाहन” काळातील महत्तवाचे शिक्षकेंद्र – पैठण
- महाराष्ट्रात महिला मुक्त विद्दापीठ कोठे आहे – मुंबई
- गहू लागवडीसाठी प्रकारचे हवामान लागते – थंड
- पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात – मृग
- तंबाखूचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे – पंचगंगा
- महाराष्ट्रात सर्वाधिक पीकाचे उत्पादन होते – ज्वारी
- “धृव” अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे – मुंबई
- “हजीमलंग” बाबाची कबर “ कल्याण (ठाणे)
- भारतील हवामान वेधशाळा कोठे आहे – पुणे
- वनस्पती तुपाकरिता प्रसिद्ध जिल्हा – जळगांव
- हिमरुशाली व पैठणी करिता प्रसिद्ध – औरंगाबाद
- पैठणी साडीकरिता प्रसिद्ध – येवला (नाशिक)
- रसायन उद्दोगारिता प्रसिद्ध – अंबरनाथ (ठाणे)
- जलसिंचन अभियांत्रिकि संस्था – नाशिक
- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था – नागपूर
- लोकरी कापडासाठी प्रसिद्ध ठिकाण – ठाणे
- रासायनिक खत कारखाने – थळवायशेत (रायगड)
- चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण – सोलापूर
- हळद उत्पादनात अग्रेसर जिल्हा – सांगली
- मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना – १८६१
- महाराष्ट्राचे काश्मिर कोणास म्हणतात – महाबळेश्वर
- मध्यप्रदेशाची पूर्वी राजधानी कोणती होती – नागपूर
- शिसे व जस्त जिल्ह्यात मिळतात – नागपूर
- सहकारी दुध उत्पादनात अग्रेसर जिल्हा – कोल्हापूर
- चुलबंद ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे –गोंदिया
- गोंदिया जिल्ह्यात खनिज मिळते – लोह, अभ्रक
- नारळाचे उत्पादन जास्त जिल्ह्यात होते – सिंधूदुर्ग
- भारतातील सर्वात मोठी सहकारी औद्दोगिक वसाहत कोठे आहे – इचलकरंजी (कोल्हापूर)
- देवगड, वेंगुर्ले व मालवण ही बंदरे कोणत्या जिल्ह्यात आहेत – सिंधूदुर्ग
- मिठाच्या सत्याग्रहात (१९३०) प्रसिद्ध पावलेले गांव कोणते – शिरोडे (सिंधूदुर्ग)
- “अंबोली” हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे – सावंतवाडी (सिंधूदुर्ग)
- सिंधूदुर्ग किल्ल्यात “ शिवछत्रपती मंदिर” कोणी बांधले – छत्रपती राजाराम
- संत ज्ञानेश्वरांनी इ. सन १२९६ मध्ये संजीवन समाधी कोठे घेतली – चोंडी (अहमदनगर)
- उमरान व मेहरुण बोर ह्या फळांकरिता प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे – जळगांव
- सोरशक्ती व पवनऊर्जा शक्तीचा प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे – औंरगाबाद
- उस्मानाबाद जिल्ह्यातील “दिगंबर जैन” तीर्थक्षेत्र कोणता आहे – कुंथलगिरी
- नागपूर शहर कोणत्या रेल्वे मार्गावरील जंक्शन आहे – मुंबई ते कोलकत्ता
- महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत – चंद्रपूर
- भारतातील महत्तवाची लाकडाची बाजारपेठ कोणती आहे – बल्लापूर (चंद्रपूर)
- महाराष्ट्र व भारतातील पहिली शिक्षिका/मुख्याध्यापिका कोण – सावित्रीबाई फूले
- महाराष्ट्रातील अत्यंत महत्तवाचे व मोठे बंदर कोणते आहे – न्हावाशेवा (J.N.P.T.) – रायगड
- शिखाचे १० वे गुरु गोविंदसिंग यांची समाधी कोठे आहे – गोदावरी नदीचे काठावर – नांदेड
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N.D.A) कोणत्या ठिकाणी आहे – खडकवासला (पुणे)
- ‘बॉक्साईड’ हे खनिज अधिक प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आहेत – रत्नागिरी – कोल्हापूर
- विदर्भातील खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध खोरे कोणते आहे – कन्हान (नागपूर)
- “मिग विमान” तयार करण्याचा कारखाना कोठे आहे – ओझर (नाशिक)
- ट्रॉम्बे (तुर्भे) हे कशाकरिता प्रसिद्ध आहे – औष्णिक विद्दुत केंद्र (मुंबई उपनगर)
- “चामडी वस्तू” बनविण्याचा उद्दोग मोठया प्रमाणात कोठे चालतो – कोल्हापूर
- महाराष्ट्रात “मॅगनीज शुद्धीकरण प्रकल्प” कोणत्या ठिकाणी आहे – कन्हान (नागपूर)
- विडयांची पानें (टेंभूर्णी) गोळा करण्याचा व्यवसाय मोठया प्रमाणात कोठे चालतो – गोंदिया
- महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे – ३८२ कि.मी.
- महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वे कोणती – शताब्दी एक्स.
- वर्गविरहीत (जनरल डब्बे) असलेली रेल्वे कोणती आहे – शताब्दी एक्स.
- महाराष्ट्रातील किती लोकसंख्या ग्रामिण भागात राहते – ४२%
- मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख तलाव कोणता – तानसा (ठाणे)
- “महाराष्ट्राची काशी” कोणत्या शहरास म्हणतात – पंढरपूर (सोलापूर)
- महाराष्ट्रात “लिफ्ट इरिगेशन योजना” कोणत्या धरण प्रकल्पावर आहे – विष्णुपूरी प्रकल्प (नांदेड)
- “विदर्भाचे नंदनवन” कोणत्या ठिकाणाला म्हणतात – चिखलदरा (अमरावती)
- समाजसेवक बाबा आमटे यांचे “ लोकबिरादरी” आदिवासी केंद्र कोठे आहे – हेमलकसा (गडचिरोली)
- महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती महामंडळ व अभ्यास संशोधन महामंडळ कोठे आहे – पुणे
- आय. एन. एस. हमला सैनिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे – मालाड (मुंबई उपनगर)
- आय. एन. एस. राजेद्र सैनिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे – मुंबई
- “सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च” कोठे आहे – ख डकवासला (पुणे)
- “कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग” संस्था कोठे आहे – खडकी (पुणे)
- “सह्याद्री” पर्वतरांगा कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत – उत्तर – दक्षिण
- “सातपुडा” पर्वत महाराष्ट्राच्या सिमेवर कोणत्या दिशेने पसरलेला आहे – उत्तर
- आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते – जगन्नाथ नाना शंकरशेठ
- कोयनानगर (सातारा) येथे भूकंप केव्हा झाला होता – १ डिसेबंर १९६७
- मुर्तिजापूर (अकोला) येथे “गौरक्षण संस्था” कोणी स्थापन केली – संत गाडगेबाबा
- “जहाल पक्षाची” स्थापना कोणी केली होती – लोकमान्य बा. गं. टिळक (१८९६)
- महाराष्ट्रात कोणत्या जिल्हृयात अधिक प्रमाणात “एड्स रुग्ण” आहेत – सांगली
- अमरावती येथे “श्रद्धानंद छात्रालय” कोणी सुरु केले – डॉ. पंजाबराव देशमुख
- महाराष्ट्रात “रबरी लागवडीचा” पहिला यशस्वी प्रयोग कोठे झाला – पडघवली (रायगड)
- “वस्त्रनगरी” (वस्त्राची राजधानी) कोणत्या शहरास म्हणतात – मुंबई
- छ. शिवाजीचे जन्मस्थान असलेला किल्ला (पुणे) कोणत्या प्राचीन घराणे कालखंडातील आहे – राष्ट्रकुट
- ऐतिहासिक “पावनखिंड” कोणत्या गडाजवळ आहे – पन्हाळगड (कोल्हापूर)
- महाराष्ट्राच्या पठारावरील आकाराने सर्वात लहान खोरे कोणते आहे – कृष्णा खोरे
- “झाँशीची राणी” लक्ष्मीबाई हिचे माहेर कोठे आहे – पाटोळे (जळगांव0
- छत्रपती शिवाजी भोसले घराण्याचे कुलदैवत कोणते आहे – शंभू महादेव
- मराठवाडयाचे प्रवेशव्दार कोणत्या जिल्ह्यास म्हणता – उस्मानागाद
- प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्दान कोठे आहे – नागपूर
- महाराष्ट्रात चीनी मातीच्या आकर्षक भांडी तयार करण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण – बल्लारपूर-भद्रावती (चंद्रपूर)
- महाराष्ट्रात काच उद्दोगाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे – ओगलेवाडी (सातारा)
- महाराष्ट्रात ओषधी तयार करण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे – पिंपर (पुणे), पनवेल (रायगड), अंबरनाथ (ठाणे)
- कॉफिचे मळे महाराष्ट्रात फक्त कोणत्या ठिकाणी आहेत – चिखलदरा (अमरावती)
- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे – नागपूर
- महाराष्ट्रात ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे – शिंदेवाही (चंद्रपूर)
- भारतातील सर्वात मोठी सहकारी सुतगिरणी “ डेक्कन को. ऑफ. स्पिनिंग मिल” कोठे आहे – इचलकरंजी
- कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे (अंबादेवी) मंदिर इ. सन ६३४ मध्ये कोणी बोधले – चालुक्य राजा कर्णदेव
- भारताची साखरपेठ कोठे एकवटलेली आहे – कोपरगांव (अहमदनगर)
- प्राचीन काळी ९ ऋषींचे निवासस्थान (नवदंडी) वरुन कोणत्या शहराचे नांव पडले – नांदेड
- खादी व ग्रामउद्दोग वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले “ मगन संग्रहालय” कोठे आहे – वर्धा
- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र सन १९९७ पासून कोठे कार्यरत आहे – मांजरी (पुणे)
- सन १९७४ मध्ये स्थापन झालेली “ वसंतदादा पाटील शुगर इनिस्टटयूट” कोठे आहे – मांजरी (पुणे)
- “प्रवरानगर” (लोणी) अहमदनगरमधील साखर कारखान्याचे नांव काय आहे – पद्मश्री विठ्ठलराव विख-
- पाटील सहकारी साखर कारखाना (भारतातील सार्वात पहिला साखर कारखाना – १९४९)
- म्हैसूर येथील “ वृंदावन गार्डन” व काश्मिर येथील “शालीमार उद्दान” यांच्या धर्तीवर रचना करण्यांत आलेले पैठण येथील उद्दानाचे नांव काय आहे – संत ज्ञानेश्वर उद्दान
- सन १७३९ मध्ये चिमाजी आप्पांनी पोर्तूगीजांकडून कोणता किल्ला जिंकला – वसईचा भूईकोट किल्ला
- आर्म ॲम्युनेशन फॅक्टरी (दारुगोळ्याचा कारखाना) कोठे आहे – खडकी (पुणे)
- ऐतिहासिक “आगाखान पॅलेस” जेथे कसतुरबा गांधीच मृत्यृ झाला ते कोठे आहे – येवरडा (पुणे)
- छ. संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पुणे जिल्ह्यात कोठे आहे – वढू (ता. शिरुर)
- आशिया खंडातील सर्वात मोठा “वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखाना” कोठे आहे – सांगली
- द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्दोग मोठया प्रमाणात कोठे चालतो – तासगांव (सांगली)
- गोवा राज्याचे सहकार्याने “तिल्लारी जलविद्दुत प्रकल्प” कोठे उभारण्यात आला आहे – चंदगड (कोल्हापूर)
- बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पावंन झालेली “पावनखिंड” कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापूर
- भंडारदार धरणाच्या (विल्सन बंधारा) जलाशयास कोणत्या नावाने आळेखतात – आर्थर सरोवर
- धुळे व नंदूबार जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून आहेत – गुजरात व मध्यप्रदेश
- महाराष्ट्रातील एकूण आदिवासी लोकसंख्येया तुलनेत नंदूबार जिल्ह्यात किती आदिवासी राहतात – ६०%
- प्राचीन काळी लोणार सरोवर (बुलढाणा) कोणत्या नावाने आळेखला जात असे – बैरजतीर्थ
- संत गाडगेबाब व संत तुकडोजी महाराजांची कोणत्या एकाच जिल्ह्यातीत जन्भूमी आहे – अमरावती
- म. गांधीजांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या “ राष्ट्रभाषा प्रचार समिती” चे मुख्यालय कोठे आहे – वर्धा
- नागपूर जिल्ह्यात “कन्हान” व भंडारा जिल्ह्यात “तुमसर” येथे कोणते धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत – मँगनीज
- वाघांप्रमाणे मगरीसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्दान कोणते आहे – तांडोबा (चंद्रपूर)
- कोळशाच्या खाणी व सिमेंट कारखान्याकरिता वर्धा नदीकाठीचे प्रसिद्ध ठिकाण कोणते – धुगुस (चंद्रपूर)
- गोंड, माडीया गोंड, कोलाम व परधांन या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आहेत – चंद्रपूर, गडचिरोली
- गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत – छत्तीसगड व आंध्रप्रदेश
- आदिवासी जमात नंदूरबार जिल्ह्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे – गडचिरोली
- महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळींबाची जात कोणती आहे – गणेश
- “शेतकरी” हे मासिक कोण प्रकाशित करतो – महाराष्ट्र कृषी संचलणालय
- महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी “कासवजी दावर” यांनी कोठे उभारली – मुंबई (१८५४)
- महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक जंगलक्षेत्र आहे – मराठवाडा (विशषत: अहमदनगर)
- महाराष्ट्रातील कोणता किल्ला मराठयांना कधीही जिंकता आला नाही – मुरुड-जंजिरा (रायगड)
- महाराष्ट्रातील “दुमजली धावणारी एक्सप्रेस रेल्वे (डबल डेकर)” कोणती आहे – सिंहगड एक्स.
- महाराष्ट्रातील “मधुमक्षिका पालन केंद्र” म्हणून प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोठे आहे – महाबळेश्वर (सतारा)
- महाराष्ट्र राज्यास कोणत्या पद्धतीने विद्दुतपुरवठा होतो – औष्णिक विद्दुत
- विद्दूत उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते – महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोळसा मोठया प्रमाणात सापडतो? – चंद्रपूर, नागपूर
- मँगनीज व कच्चे लोखंड खाणकामासाठी प्रसिद्ध रेड्डी बंदर हे गांव मोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग
- महाराष्ट्रात दुध भुकरी तयार करण्याचे कारखाने – मिरज (सांगली), गोरेगांव (मुंबई उपनगर), निलंगा (नांदेड)
- कोकण रेल्वेचा भारतातील सर्वात लांबीचा (६.५कि.मी.) बोगदा कोठे आहे? – कुरबुडे (रत्नागिरी)
- ब्रॉडगेज-मिटरगेज-नॅरोगेज हे तिनही रेल्वेमार्ग कोणत्या जंक्शनमध्ये एकत्र येतातघ् – मिरज जंक्शन
- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरिल बोगदे कोणी बांधले आहेत? कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मर्यादित
- महाराष्ट्रातील सर्वात जुनी आदिवासी जमात कोणती आहे ? – माडीया गोंड (चंद्रपूर गडचिरोली)
- महाराष्ट्रातला सार्वाधिक लांब सिमा कोणत्या राज्याशी भिडलेली आहे ? – मध्य प्रदेश
- महाराष्ट्रात सर्वात क्षेत्र असलेली मृदा (जमीन) कोणती ? – रेगुर (काळी मृदा)
- तापी खोऱ्यातील (महाराष्ट्र) धुळे जळगांव-नंदुरबार जिल्ह्यास कोणता प्रदेश म्हणतात – जळगांव (खांदेश)
- महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे लोहमार्ग कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सोलापूर
- “कुटुंब कल्याण योजनची” मोठया प्रमाणात अमंलबजाणी करणारे राज्य ? - महाराष्ट्र
- ‘वॉटर ॲण्ड मॅनेजमेंट इन्स्टीटयुट’ जल आणि भुमी व्यवस्थापन कुठे आहे ? - औरंगाबाद
- राजश्री शाहु महाराजांची जन्म भूमी कागल शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? - दुधगंगा
- भारताचे मँचेस्टर अमदाबाद आहे तर महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणते ? - इजलकरंजी (कोल्हापूर)
- महाराष्ट्रात तोफखाना प्रशिक्षण शाळा (आर्टिलरी स्कूल) कोठे आहे ? - देवळाली (नाशिक)
- हिमालय पर्वत कोणत्या खडकापासून तयार झाला आहे ? - अग्निजन्य खडक
- महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून तयार झाले आहे ? - बेसॉल्ट खडक
- महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टिने किती भाग पडतात ? – दोन (२)
- १,२,५,व १० रुपयांच्या नाणी बनवण्याचा कारखाना कोठे आहे ? – मुंबई
- महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ? – कोल्हापूर व मुंबई
- सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ? – पश्चिम घाट
- महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे ? – बेसॉल्टस खडक
- महाराष्ट्रात मोटारी बनविण्याचे कारखान कोठे आहे ? – मुंबई, चिंचवड (पुणे)
- जग प्रसिद्ध अजंठा व एैलोरा बोद्ध लेणी कोठे आहे ? – औरंगाबाद (अजिंठा पर्वतात)
- महाराष्ट्रात कुठे आपापल्या घरांना कुलपेलावत नाहीत ? – शनिशिंगणापूर (अहमदनगर)
- साडेतीन शक्तीपीठापैकी सप्त शृंगी देवीचे “अर्धशक्ती पीठ” कोठे आहे ? – वणी (नाशिक)
- समाज सेवक ‘बाबा आमटे’ यांचे कृष्ठरोग निर्मुलन केंद्र “आनंदवन” कोठे आहे ? – वरोरा (चंद्रपूर)
- कापूस उत्पादनाचे क्षेत्र सर्वाधिक कोणत्या विभागात आहे ? – विदर्भ
- महाराष्ट्र शासनाने “ अतिप्राचीन व अतिमागास” म्हणून कोणत्या अदिवासी जमातीला मान्यता दिली आहे – माडियागोंड
- रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ हे विद्दुत प्रकल्प कोणत्या कंपनीने राबविले आहे ? एन्रॉन
- सन २००५ चा माहितीचा अधिकार मिळवून देणारे समाजसेवक –अण्णा हजारे (राळेगणसिद्धी)
- कष्टाची भाकर ना नफा – ना तोटा या तत्वावर योजना कोणी होती ? – बाबा आढाव
- नर्मदा बचाव आंदोलन (सरदार सरोवर) च्या नेत्या कोण होत्या ? - मेधा पाटकर
- बृहन्मुंबई ह्या सर्वात जुन्या महानगरपालीकाची स्थापना केव्हा झाली ? - ४ सप्टेंबर १८७३
- महाराष्ट्रात प्रमुख हातमाग केंद्रे कोठे आहेत ? - इचलकरंजी, मालेगांव, सोलापूर, भिवंडी
- भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ? – धुळे-कोलकत्ता (एन.एच-६)
- मुंबई उपनगर येथिल सहार विमानतळाचे नाव काय आहे ? धुळे-अकोला (एन.एच-६)
- टाटा मेमोरियल सेंटर (कॅन्सर हॉस्पिटल) कोठे आहे ? – छ. शिवाजी, महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ
- मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्दापीठ म्हणून केव्हा झाले / १९९४
- महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठे कोणती ? – नागपूर, औरंगाबाद, पणजी (गोवा)
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पुख्यालय (एम.पी.एस.सी) कोठे आहे ? – मुंबई
- महाराष्ट्रातील सर्वाधिक सैन्यात भरती कोणत्या जिल्ह्याचे जवान होतात ? – सातारा
- अमरावतीचे अंबाबाईचे मंदीर अस्पृशांसाठी खुले करण्यास कोणी प्रयत्न केले ? – डॉ. पंजाबराव देशमुख
- महाराष्ट्राचे सहकार महर्षि म्हणून कोणास ओळखले जाते / - पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील
- महाष्ट्रात कोणत्या तालुक्यात नेहमी नखलवादी कारवाया होतात ? – भामरागड (गडचिरोली)
- महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी प्रकल्पवर्षा अंतर्गत (कृत्रिम पाऊस) रडार यंत्रणा बसवण्यात आली ? – शेगांव बारामती
- अजंठा-वेरुळ लेणी कोणत्या प्रकारच्या खडकात कोरलेली आहे ? – बेसॉल्ट
- मुंबईच्या कोणत्या इमारतीला युनोस्कोकडून जागतिक वारसा मिळाला आहे ? – छ. शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी)
- पुणे जिल्ह्यात सामाजिक वनीकरण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले ? – वनराई (मोहन धारीया)
- शेतीसाठी पाणी ह्या पुस्तकाव्दारे एकात्मीक पाणलोअ क्षेत्र या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी कोणी केली ? – ना.धो.महानोर
- कोरडवाहू शेतीसाठी आदर्श गांव म्हणून विकास घडवून आणण्याचे योजनेला म्हणतात ? - कृषी पंढरी
- यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या देशाच्या मदतीने कापुस शेती विकास प्रकल्प उभारण्यात आला ? – इस्त्राईल
- अजंठा व एलोरा लेण्यातील चित्रकलेचा विकास कोणत्या राजाचे काळात झाला ? – राष्ट्रकुट राजा
- महाराष्ट्रातील १०४ कापड गिरण्यापैकी फक्त मुंबईतच किती कापड गिरण्या आहेत ? – ५४
- महाराष्ट्र सरकारने गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे प्रयत्नाने डांन्सबार बंदी विधेयक केव्हा मंजूर झाले ? – २१ जुलै २००५
- महाराष्ट्रातील २ महानगरपालिका सोडून २१ महानगरपालिकांसाठी कोणत्या वर्षिचा कायदा आहे ? – १९६५ चा
- कोणत्या २ महानगरपालिकांसाठी सन १९६५ चा कायदा लागू नाही – मुंबई व नागपूर
- महाराष्ट्रात ज्वारी ह्या पिकांचे खालोखाल कोणत्या पिकाचे उत्पादन होते ? – सोयाबिन
- ऊसाच्या मळीपासून जैविक उर्जा इथेनाल कोठे निर्मित केले जाते ? – परळी वैजनाथ (बीड), निफाड (नशिक)
- मुंबईत ७ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट कोणत्या रेल्वेमार्गावर केव्हा झाला ? – उपनगरीय रेल्वे (जुलै२००६)
- बालकूपोषण निर्मूलन कार्यक्रम दुर्गम आदिवासी भागात कोणत्या दांम्पत्यांनी केला ? – डॉ. राणी व डॉ. अभय बंग
- छ. शिवाजी व संभाजी महाराज ह्यांचे समुहशिल्प जुहू चौपाटीवर कोणी तयार केले ? – शरद कापूसकर (१९९४)
- कोकणात जलसिंचनासाठी कोणतया नदीवर धरण बांधण्यात आले आहे ? – सूर्या
- महाराष्ट्रावर पहिले राज्य करणारे राज्यकर्ते कोण होते ? – सातवाहन
- अष्टविनायकांपैकी ५ अष्टविनायक कोणत्या एका जिल्ह्यात आहेत ? – पुणे
- महाराष्ट्रातील सार्वात मोठी शंकराची पिंड व सर्वात मोठा नंदी कोठे आहे ? – कोपीनेश्वर (ठाणे)
- कारंजा हे नृसिंह सरस्वती दत्ताचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ? – वाशिम
- महाराष्ट्रातील कांदा व लसन पिकांकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते ? – निफाड, लासलगांव (नाशिक)
- मुंबईतील पहिली शाळा नाना शंकरशेठ यांनी कोणाच्या सहकार्याने काढली ? – दादाभाई नौरोजी
- महाराष्ट्रातील कोणते शहर पवित्र शहर म्हणून जाहीर झाले आहे ? – नांदेड
- महाराष्ट्रात विशेषत :स गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्दांचा कोणता गटा आक्रमक आहे – पिपल्स वॉर ग्रुप
- मुंबई येथे पं. जवाहरलाल नेहरुंनी महाराष्ट्र पोलीस ध्वज केंव्हा प्रदान केला – २ मे १९६१
- महाराष्ट्रातील क्रिडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता – छ. शिवाजी अवार्ड
- महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्दान क्षेत्रफळाने जास्त आहे – ताडोबा चंद्रपूर
- नळदुर्ग किल्लयातील प्रेक्षणीय पाणी महल कोणत्या जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद
- मुंबई हायमधून तेल काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्राचे नाव – सागर सम्राट
- महाराष्ट्रात रब्बी पीके कोणत्या ऋतूत घेतील जातात – हिवाळ्यात
- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालीका कोणती आहे – पिपंरी- चिंचवड पुणे
- भारतरतन मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत – महर्षी धों.के.कर्वे १९५८
- महाराष्ट्रातील सार्वत उंच शिखर कोणते – सह्याद्रीतील कळसुबाई १६४६ मीटर अहमदनगर
- एव्हरेस्अ शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण – सुरेंद्र चव्हाण
- राष्ट्रपतीपदक मिळविणारा पहिला मराठी चित्रपट कोणता – श्यामची आई
- औद्दोगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता – गडचिरोली
- नागपूर जिल्ह्यातील मोठी औष्णिक विद्दुत केंद्रे – खापरखेडा, कोराडी खापरखेडा महाराष्टात सर्वात मोठी
- महाराष्टात सिमेंटचे सर्वाधिक कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत – गडचिरोली
- पेट्रोलियम शुद्धीकरणाचा महाराष्ट्रातील पहिला कारखाना कोटे आहे – तुर्भे नवी मुंबई
- ज्वारी हे पीक सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते – सोलापूर – परभणी
- महाराष्ट्रात सर्वाधिक कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत – नागपूर
- महाराष्ट्रात लाकूड उद्दोग मोठया प्रमाणात कोणत्या ठिकाणी होतो – परतवाडा अमरावती
- महाराष्ट्राची पहिली महिला आय.पी.एस.पोलीस अधिकारी कोण – मिरा बोरवणकर
- पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – वि.स.खांडेकर ययाती-१९७४
- दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – वि.वा.शिरवाडकर विशाखा-१९८७
- तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – विंदा करंदीकर अष्टदर्शने २००३
- चौवथा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – रविंद्र केळकर व सत्यव्रत शास्त्री २००६
- महाराष्ट्रात एड्सच्या लसीची चाचणी प्रथम कोठे घेण्यात आली – भोसरी पुणे
- ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे – मोडकसागर
- वैनगंगा नदीवरील गोसी खुर्द प्रकल्प ह्यास काय म्हणून घोषित करण्यात आले आहे – राष्ट्रीय प्रकल्प
- शतक-यंना ७/१२ उपार वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरु केली आहे – ग्रामदूत योजना
- निर्मल ग्रामयोजनेत सर्वाधिक पुरस्कार कोणत्या जिल्ह्याने प्राप्त केले आहे – कोल्हापूर
- महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेची सुरुवात केंव्हापासून झाली – १५ ऑगस्ट २००७
- नोंदणी व मुद्रांक विभागासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली संकणक प्रणाली कोणती – सरीता
- महाराष्ट शासनाकडून ६ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केंव्हापासून सुरु झाली – १ एप्रिल २००९
- महाराष्ट शासनातर्फे सन २००८ पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करतात – २८ सप्टें.
- जस्टीस ऑफ पिस ही पदवी सर्वप्रथम कोणास मिळाली – नाना शंकरशेठ
- मुंबईच्या सात बेटांची निर्मिती मुंबईचे निर्माते कोणी केली – जेरॉल्ड अंजिअर
- महाराष्ट्रातील चार व्याघ्रप्रकल्प कोणती आहे – १ मेळघाट-अमरावती २ ताडोबा-चंद्रपूर ३पेंच-नागपूर ४ सहृयाद्री-प.घाट
Comments